Thane : भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा, आव्हाडांच्या घराबाहेर अभाविपची प्रदर्शनं
अक्षय भाटकर, एबीपी माझा | 13 Dec 2021 09:23 PM (IST)
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. म्हाडाचा पेपर फुटल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. आव्हाडांच्या घराबाहेर नेमकं काय झालं?