Thackeray Vs Shinde Special Report : ठाकरे गटाकडून बनावट शपथपत्र सादर केल्याचा शिंदे गटाचा आरोप
abp majha web team | 09 Oct 2022 10:57 PM (IST)

Thackeray Vs Shinde Special Report : निवडणूक आयोगाच्या दरबारी ठाकरे आणि शिंदेंचा संघर्ष सुरू आहे.. या लढाईत शिंदे गटाने ठाकरे गटावर एक गंभीर आरोप केला आहे.. हा आरोप आहे बनावट शपथपत्रांचा..पाहुयात शिंदे गटाने केलेल्या आरोपांचा हा रिपोर्ट..