Thackeray vs shinde ECI : उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद बेकायदेशीर? Special Report
abp majha web team | 10 Jan 2023 09:40 PM (IST)

महाराष्ट्राचं आज लक्ष लागलं होतं दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर... निवडणुक आयोगात धनुष्यबाण आणि पक्षावरील दाव्याबाबत सुनावणी सुरु होती... आणि या सुनावणीवेळी शिंदे गटानं केलेल्या दाव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली काय होते हे दावे पाहुयात...