Thackeray v/s Shinde Special Report: ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा वाद शिगेला ABP Majha
abp majha web team | 11 Sep 2022 10:38 PM (IST)

शिंदे आणि ठाकरे गटातल्या नेत्यांमध्ये सुरु असलेला वाद आता कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सुरु केला आहे. सत्तासंघर्षाची लढाई आता रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी का उचलून धरलीय? प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये राडा नेमका का झाला?