Thackeray VS Shah Special Report : उद्धव ठाकरेंनी दगा दिला, जागा दाखवणारच; अमित शाहांचं कानमंत्र
abp majha web team | 05 Sep 2022 11:11 PM (IST)
मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जवळपास २०० पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देताना शाहांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे... उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याला धोका दिला हे तुम्हाला माहिती आहे.. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका असं अमित शाह पदाधिकाऱ्यांसमोर भाषण करताना म्हणाले.