Adharma Kootniti Special Report : कूटनीतीवरुन ठाकरे v/s फडणवीस, फडणवीसांचा वार ठकरेंची पलटवार
abp majha web team | 14 Jul 2023 11:03 PM (IST)
२ जुलैला महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला, अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत आले. ज्याप्रमाणे भाजपने शिवसेना फोडली, तोच फॉर्म्युला वापरत भाजपने राष्ट्रवादी फोडली आणि अजित गटाला सोबत घेतलं... भाजप पक्ष फोडतो या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी एक विधान केलं.. तसंच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलही केला..