Shubhangi Patil Special Report : भाजपच्या शुभांगी पाटील यांना ठाकरेंचा पाठिंबा
abp majha web team | 14 Jan 2023 11:12 PM (IST)

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र नाशिक पदवीधरनिवडणुकीवरून मोठं राजकीय घमसान सुरू आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरूनकाँग्रेसला चेक देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता महाविकास आघाडी आणि काँग्रेसनेही नवीन खेळीखेळायला सुरुवात केलीय. कसं असणार महाविकास आघाडीची ही रणनीती आणि या मतदारसंघात कोणाची किती ताकद पणाला लागणार....