MVA And Sawarkar Special Report : ठाकरेंचा गांधींना सल्ला, मविआमध्ये कल्ला
abp majha web team
Updated at:
27 Mar 2023 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी बोलले दिल्लीत... पण त्याचे राजकीय हादरे सुमारे एक हजार ३०४ किलोमीटरवर बसतायत. त्यावरून उद्धव ठाकरेंनी आधी जाहीरपणे कान टोचले, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही राहुल गांधीवर आगपाखड केली. पण हे करताना त्यांनी उद्धव ठाकरेंनाही डिवचलंय. हिंमत असेल तर मविआतून बाहेर पडा, असं आव्हानच उद्धव ठाकरेंना सेना-भाजपने दिलंय. त्यामुळे, गांधी विरुद्ध सावरकर... व्हाया भाजप-शिवसेना... या घडामोडांमध्ये उद्धव ठाकरेंचीच कशी कोंडी करण्याचे प्रयत्न होतायत,