Shrikant Shinde on Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यातील एका वक्तव्याने ठाकरे बॅकफूटवर?
abp majha web team
Updated at:
07 Oct 2022 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे आणि ठाकरे गटाचा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्यात विचारांचं सोनं लुटणाऱ्या दसरा मेळाव्यात नव्या वादाची ठिणगी पडलीये. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केला. त्याला शिंदेंनी आपल्या दसरा मेळाव्यात उत्तरही दिलं. दुसऱ्याच दिवशी श्रीकांत शिंदेंनी लेकाचं नाव घेतल्याने बापाला झालेल्या वेदना पत्रातून मांडल्या. आणि उद्धव ठाकरेंच्या त्याच वाक्यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटतायत. ज्याला ठाकरे गटाकडूनही उत्तर दिलं जातंय..