Thackeray v/s Shinde Government Special Report : ठाकरे गटाची गोची करण्याचे सरकारचे प्रयत्न
abp majha web team | 06 Dec 2023 11:42 PM (IST)
हिवाळी अधिवेशनात मुंबईच्या विविध प्रश्नांवरुन ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपणार आहे...२ दिवसांपासूनच याचे संकेत मिळू लागले आहेत..ठाकरे गटाची गोची करण्याचे सरकारचे प्रयत्न