✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report

एबीपी माझा वेब टीम   |  16 Dec 2025 11:17 PM (IST)

Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
कोणी किती जागा लढायच्या यावरून अडलंय...? की कुणी कोणत्या जागा लढायच्या हे ठरत नाहीय..? काँग्रेसनं साथ सोडली तर मुस्लिम आणि दलित मतांचं काय करायचं, हे समजत नाहीय? की शरद पवार पत्ते उघड करत नसल्यामुळे गाडा पुढे सरकत नाहीय? असे एक ना अनेक प्रश्न ठाकरेंची शिवसेना - मनसेच्या कार्यकर्त्यांना... आणि ठाकरे बंधूंना मानणाऱ्या मराठी मतदाराला पडलेत... आणि त्यामागचं कारण म्हणजे महापालिका निवडणुकांची घोषणा होऊनही दोन्ही ठाकरे बंधूंकडून जाहीर होत नसलेली युती.. दोन्ही ठाकरे बंधू गरजेपेक्षा जास्त विलंब करतायत का? आणि या विलंबाची त्यांना नेमकी किती मोठी किंमत मोजावी लागू शकते? याच प्रश्नांचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा रिपोर्ट पाहुयात
गणपती आले नी गेले.. एकमेकांच्या बर्थडेचे केक कापून झाले.. कधी लग्नाच्या मांडवात चर्चा झाली..
तर कधी बारशाच्या कार्यक्रमात.. पण ठाकरे बंधूंकडून युतीच्या निर्णयावर काही शिक्कामोर्तब झालं नाही
शिवतीर्थ बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीसाठी मनसेच्या वतीनं स्वतः राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर....  तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते..  आता महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात म्हटल्यानंतर, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युतीची ब्रेकिंग न्यूज देईल असं पत्रकारांना वाटलं..  मात्र बैठकीतून बाहर पडलेल्या अनिल परबांनी मीडियाचा भ्रमनिरास केला..

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report

TRENDING VIDEOS

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य1 Hour ago

Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?2 Hour ago

Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती3 Hour ago

Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार3 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.