Texas Plane Crash Special Report : एअर शो दरम्यान दोन विमानांची आकाशात धडक
abp majha web team | 13 Nov 2022 09:36 PM (IST)

अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या दल्लासमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे.. दोन विमानांची आकाशात धडक होतानाची दृश्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.. बोईंग बी-१७ आणि बेल पी-६३ या दोन विमानांची धडक झाली आहे..