✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

abp majha web team  |  29 Jun 2026 10:47 PM (IST)
ABP News

'नीट' पाठोपाठ महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटलाय... त्यामुळे आपल्या सरकारी यंत्रणा स्पर्धात्मक परीक्षा किती गांभिर्यानं घेतात, असा प्रश्न उपस्थित झालाय... याविरोधात राज्यभरात आंदोलनं होतायत, तर विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलंय... टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत गेल्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसतेय... बघुयात शनिवारी पेपर फुटल्यानंतर नेमकं काय काय घडलं, या स्पेशल रिपोर्टमध्ये... 


गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अशी आंदोलनं सुरू आहेत... 


टीईटी, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या एक दिवस आधी पेपर फुटला आणि रविवारची परीक्षा रद्द करावी लागली... 


पोलिसांनी सापळा रचून भिवंडीच्या तिघांना अटक केल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला... 


अटक करण्यात आलेले आरोपी राजीव साव, आकाश कुमार आणि धीरज बलराज सिंग सध्या पोलीस कोठडीत आहेत... 


आता या प्रकरणाची पाळंमुळं बिहार, हरियाणापर्यंत पोहचल्याचं समोर येतंय... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.