Maharashtra Cabinet Expansion Special Report : मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोन पॅटर्नची चाचपणी ABP Majha
abp majha web team | 04 Aug 2022 08:21 PM (IST)
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार उद्य़ा होण्याची शक्यता. भाजपचे आठ तर शिंदे गटाचे सात आमदार शपथबद्ध होणार असल्याची चर्चा