Balasaheb Thackeray Claim Special Report : सांगा बाळासाहेब ठाकरे कुणाचे ? ABP Majha
abp majha web team | 21 Aug 2022 09:30 PM (IST)

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मतं मागण्यावरुन राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत. भाजपसोबत गेलेला शिंदे गट बाळासाहेेबांचे विचार पुढे नेणार असल्याचं सांगतोय, तर उद्धव ठाकरे म्हणतायेत, बाळासाहेबांच्या नावाने मतं न मागता निवडणुका जिंकून दाखवा, त्यामुळे नेमके बाळासाहेब कोणाचे?