तेलंगणा : ज्योतिषाच्या घरी 18 कोटींच्या नकली नोटा, स्वत:च दिली चोरीची तक्रार अन् ज्योतिषाचेच ग्रह फिरले!
विजय केसरकर, एबीपी माझा | 24 Jun 2021 09:55 PM (IST)
पुणे : कोरोनामुळे मास्क घालणं सगळ्यांना बंधनकारक आहे. परंतु याचा गैरफायदा उठवत पुण्यातील एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता स्वतःच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या इसम पत्नीऐवजी दुसऱ्या महिलेला मास्क घालून नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेला आणि तिच्यामार्फत सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंद करुन तपास सुरु केला आहे.