Taxi Auto Fare Special Report: टॅक्सीचं भाडं 3, रिक्षाचं भाडं 2 रुपयांनी वाढणार
abp majha web team | 26 Sep 2022 11:37 PM (IST)

मुंबईकरांच्या खिशाला येत्या एक ऑक्टोबरपासून कात्री लागणार आहे. आधीच सर्वसामान्य नागरिक महागाईनं हैराण झाला आहे. नजिकच्या काळात मुंबईकरांचा टॅक्सी आणि रिक्षाचा प्रवासही महागणार आहे. पाहूयात टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवासासाठी मुंबईकरांना किती रक्कम जादा मोजावी लागणार आहे.