Vinod Tawde Come Back Special Report : संघटनेत कमबॅक करण्याचा 'तावडे पॅटर्न' तावडेंकडे मोठी जबाबदारी
abp majha web team | 12 Mar 2023 07:10 PM (IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात एक-एक पायरी वरवर चढत चाललेत. नुकतीच त्यांना लोकसभा 2024 साठी एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2019 पासून भाजपने त्यांना डावललं अशी चर्चा सुरु होती. मात्र तावडे यांनी अतिशय संयमी पद्धतीनं कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा नवी जागा निर्माण केली.. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट..