Tata Group wins bid for Air India : टाटाच एअर इंडिायाचे 'महाराजा' ; 68 वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2021 11:53 PM (IST)

एअर इंडिया कंपनी पुन्हा टाटांच्या ताब्यात आलीय...ज्या कंपनीची स्थापना टाटा समूहानं केली होती..त्या कंपनीचं ८० च्या दशकात राष्ट्रीयीकरण झालं..पण आता ६८ वर्षांनी ही कंपनी टाटांनी आपल्या ताब्यात घेतलीय..आणि त्यासाठी टाटांनी मोजले आहेत..तब्बल १८ हजार कोटी..पाहुयात