Shinde Government Vs MVA : TATA Airbus प्रकल्प गेला, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु
abp majha web team | 28 Oct 2022 09:36 PM (IST)

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंना लक्ष्य केलं. माजी उद्योगमंत्र्यांच्या टक्केवारीमुळे प्रकल्प राज्यातून गेले असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला. त्याला सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. पाहुयात सुभाष देसाई आणि प्रसाद लाड यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा हा रिपोर्ट