Tantrik Sex Special Report : आयआयटीचा विद्यार्थी सेक्स गुलाम? मुंबईतल्या धक्कादायक घटनेने खळबळ
abp majha web team | 13 Feb 2023 10:04 PM (IST)
Tantrik Sex Special Report : आयआयटीचा विद्यार्थी सेक्स गुलाम? मुंबईतल्या धक्कादायक घटनेने खळबळ
बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी तुम्हा आम्हाला सतर्क करणारी. सेक्स. असा शब्द उच्चारला की, आज २०२३ मध्येही सर्वांच्याच भुवया उंचावतात. खरंतर ही शारीरिक, भावनिक, मानसिक गरज आहे. तरी आजही याबद्दल बोलण्यास लोक कचरतात. एकीकडे अशी स्थिती असताना लैंगिक शोषणाच्या बातम्या मात्र मन विषण्ण करतात. मुंबईतल्या अशाच एका घटनेने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलंय. नेमकं काय घडलंय या मायानगरीत ते पाहूया.