Tanaji Sawant on Maratha Reservation : आधी जीभ घसरली, मग सारवासारव केली Special Report
abp majha web team | 26 Sep 2022 09:09 PM (IST)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारे तानाजी सावंत आता पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कारण नुकतेच सावंत यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. या वक्तव्याला मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत विरोध केलाय. पाहुयात याबाबतचा एक रिपोर्ट