Taj Mahal Special Report: ताजमहालचे 'ते' बंद दरवाजे उघडणार? काय आहे ताजमहालच्या बंद दरवाजाआडचं सत्य?
abp majha web team | 08 May 2022 11:54 PM (IST)

ताजमहाल...जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेली ही मुघलकालीन वास्तू. पण आज अलाहाबाद न्यायालयात याच ताजमहालशी संबंधित एक याचिका दाखल करण्यात आलीय. आणि या याचिकेत याचिकाकर्त्यानं ताजमहालचे बंद असलेले २२ दरवाजे उघडण्याची मागणी केलीय.