T20 World Cup 2021 : India vs Pakistan सामन्याआधी राजकारण तापलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Oct 2021 12:05 AM (IST)
भारत आणि पाकिस्तान... हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी येत्या रविवारी आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आमनेसामने येतायत. खऱंतर या सामन्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं असतं. पण या सामन्याआधी भारतात मात्र सध्या राजकारण चांगलंच रंगतंय. कारण सीमाभागात सुरु असलेल्याल पाकिस्तानच्या कारवायांमुळे या दोन देशात क्रिकेटचे सामने होऊ नयेत असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. पाहूयात याच पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा...