✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Varkari on Andhare Special Report : सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही!

abp majha web team  |  13 Dec 2022 09:55 PM (IST)
ABP News

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला मोठं महत्त्व आहे. आषाढी, कार्तिकी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यात शिवसेनेतल्या बंडाने आधीच ठाकरे गटात मोठ्या नेत्यांनी साथ सोडलीय. अनेक कार्यकर्तेही सोडून गेलेत. या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंच्या या वक्तव्याने जर एक मोठा जनाधार ठाकरे गटाने गमावला तर येणाऱ्या काळात ठाकरे गटाच्या राजकीय वाटचालीसाठी तो त्यांना मोठा फटका ठरु शकतो. म्हणून या वक्तव्यावर आता ठाकरे गट किंवा सुषमा अंधारे स्पष्टीकरण देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Varkari on Andhare Special Report : सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही!

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.