Sushma Andhare Special Report : सुषमा अंधारे - फायरब्रँड नेत्या! सुषमा अंधारेंनी गाजवली ठाकरेंची सभा
abp majha web team
Updated at:
06 Oct 2022 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare Special Report : सुषमा अंधारे, शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या... ज्यांनी कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यात खऱ्या अर्थाने प्राण फुंकले..ज्यांनी शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण केलं...ज्या बनल्या आहेत... शिवसेनेच्या मुलखमैदानी तोफ!