Sushma Andhare Special Report : सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होणार?
abp majha web team
Updated at:
20 Dec 2023 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare Special Report : सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होणार?
सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळं सुषमा अंधारे यांच्यावर तात्काळ हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली... रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत तर मग विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे त्यांना बोलू कशा देत नाहीत? असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर सुषमा अंधारेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले.