Sushil Khodvekar TET Story Special Report : निलंबन, अटक, जामीन आणि पुन्हा सेवेत! ABP Majha
abp majha web team | 08 Aug 2022 09:39 PM (IST)

राज्यातील टीईटी घोटाळ्याची पाळंमुळं आणखी खोलवर जाताना दिसत आहेत. माजी मंत्रीअब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. तर दुसरीकडेमात्र टीईटी परिक्षा घोटाळा प्रकरणी अटक झालेले सनदी अधिकारी सुशिल खोडवेकर पुन्हा सेवेतरुजू झालेत.