Sushant Singh Rajput Case : AU म्हणजे कोण? राहुल शेवाळेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप Special Report
abp majha web team | 21 Dec 2022 09:26 PM (IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेयत... रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. त्यानंतर काय घडलं पाहुयात...