✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Suresh Dhas Dhananjay Munde Meet : बॉसचा ट्रॅप, संशय-आरोपांचा रॅप Rajkiya Sholay Special Report

abp majha web team   |  19 Feb 2025 11:55 PM (IST)

सरपंच हत्या प्रकरणात आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणाऱ्यांची आणि आरोप करणाऱ्यांची यादी ठरलेली आहे... फक्त आरोपांचं स्वरूप आणि तीव्रता दररोज बदलत जाते.. आजचा दिवसही त्याला अपवाद नाही ठरला.. प्रश्न एवढाच आहे की दररोज नवनवीन राजकीय आरोप प्रत्यारोप होतात... मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत मूळ प्रश्न हरवत चाललाय का? 


संतोष देशमुख हत्येनंतर, रोजचा सूर्य नवीन आरोपांसह उगवतोय..


आधीच देशमुख कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे बीड पोलीस संशयाच्या गर्तेत सापडलेत..


अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी, चार्जशीटमध्येच छेडछाड झाल्याचा आरोप केलाय..


हा संशय व्यक्त करताना त्यांनी बोट ठेवलंय धस आणि मुंडेंच्या गपचूप झालेल्या भेटीवर


आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय..


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांसाठी ट्रॅप लावला होता... असा संशय व्यक्त करताना मोठी डील झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Suresh Dhas Dhananjay Munde Meet : बॉसचा ट्रॅप, संशय-आरोपांचा रॅप Rajkiya Sholay Special Report

TRENDING VIDEOS

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report12 Hour ago

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?12 Hour ago

NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report12 Hour ago

Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?12 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.