✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प

abp majha web team  |  28 Mar 2026 10:42 PM (IST)
ABP News

गुजरातच्या सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प सुरू झाला. आणि बघता बघता अवघ्या चार वर्षात या प्रकल्पाचं अर्ध काम पूर्णही झालं. सुरत स्थानकाचा हा कायापालट नेमका कसा झाला? यामुळे  भविष्यात या स्थानकाचं महत्त्व कसं वाढणार? पाहूयात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...



मुंबईतील अनेक स्थानकांचा पुनर्विकास ही काळाची गरज आहे कारण प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सीएसएमटी सोबतच मुंबई सेंट्रल, ठाणे, दादर, बोरिवली, कल्याण अश्या स्थानकांच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र सीएसएमटी स्थानकचाच पुनर्विकास टेंडर प्रोसेस पूर्ण करून पुढे निर्माण कार्य सुरू करण्यापर्यंत पोचला आहे. इतर स्थानकांचे अजूनही डीपीआर तयार नाही किंवा त्याबाबत अजूनही अभ्यास सुरू आहे. मात्र गुजरात मधील सुरत या स्थानकात हेच चित्र उलट असल्याचे दिसून येत आहे. सुरत स्थानकाचा पुनर्विकास डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाला आणि आता पर्यंत त्याचे अंदाजे पन्नास टक्के काम पूर्ण देखील झाले. हे पुनर्विकास करण्यात येत असलेल्या स्थानकांपैकी सर्वात जलद होणारे निर्माण कार्य ठरले आहे. सुरत स्थानकाचा पुनर्विकास करून तिथे मल्टी मॉडल हब तयार करण्यात येत आहे. तिथे देखील अनेक प्रशासनांची परवानगी आणि इतर अडथळे होते मात्र तरीही काम थांबले नाही. हे कसे सध्य झाले जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्या कडून…. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.