Surat Diamond Bourse कडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ! हिरे व्यापाऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे Special Report
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता बातमी गुजरातमधल्या सूरत डायमंड बोर्सची. मुंबईतला हिरे व्यापार सूरतकडे वळवण्यासाठी तिथं खास सोयसुविधा असलेलं सूरत डायमंड बोर्स उभारण्यात आलं. वल्लभभाई लखानी आणि त्यांच्या किरण जेम्सनं आपला व्यापार सूरतकडे वळवलाही. त्यामुळं मुंबईतल्या हिरे व्यापाराचा झगमगाट कमी होण्याची चिन्हे दिसू लागली. पण आता मात्र वल्लभभाई लखानी यांच्यासह सर्वच हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत परत येण्याचे वेध लागलेयत. हिरे व्यापाऱ्यांनी सूरत डायमंड बोर्सकडे पाठ फिरवण्याची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊयात एबीपी माझाच्या रिपोर्टमधून.