Electoral Bonds Special Reports : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका, इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द
abp majha web team | 15 Feb 2024 11:38 PM (IST)

Electoral Bonds Special Reports : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका, इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द
मोदी सरकारला आज सुप्रीम कोर्टानं मोठी चपराक दिली. २०१८ साली आणलेली इलेक्टोरल बॉण्ड योजना सुप्रीम कोर्टानं हाणून पाडली. एवढंच नाही तर गेल्या सहा वर्षांत कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली, याची सर्व माहिती जनतेसमोर लवकरच येणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक ठरणार हे नक्की. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट