Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

abp majha web team  |  07 Aug 2026 11:28 PM (IST)
ABP News

 अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या हाती गेलं... मात्र सध्या पक्षात  सुनेत्रा पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते यांच्यात फारसं आलबेल नसल्याचं दिसतंय.. आता हेच बघा ना... प्रशांत किशोर यांनी रणनीतीकार म्हणून सुनेत्रा पवारांची भेट घेतली. नुसती भेटच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चाही झाली. मात्र प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्हाला माहितीच नाही, असे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते म्हणताहेत.. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि सुनेत्रा पवार यांच्यात समन्वय आहे की नाही ? असा प्रश्न आता उभा ठाकलाय... पाहुयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा हा स्पेशल रिपोर्ट....


बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केल्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चेत असलेलं नाव...


मात्र महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांची चर्चा सुरू आहे ती, भाजपला हरवणारे आमदार म्हणून नव्हे...


तर सुनेत्रा पवारांचे राजकीय रणनीतीकार म्हणून...


आता या राजकीय रणनीतीकारानं गुरुवारी रात्री मुंबईत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेतली....


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA