Sharad Pawar Ajit Pawar एकत्र येणार की पक्षही? बर्थडे केक 'राजकीय पॅचअप' करणार? Special Report
abp majha web team | 13 Dec 2024 10:45 PM (IST)

Sharad Pawar Ajit Pawar एकत्र येणार की पक्षही? बर्थडे केक 'राजकीय पॅचअप' करणार? Special Report
शरद पवार आणि अजित पवार हे कुटुंब म्हणूनच नव्हे तर पक्ष म्हणूनही एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. पवारांच्या राष्ट्रवादीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला असून थेट भाजपात जायचं की अजितदादांसोबत जायचं, याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांतल्या गाठीभेटी आणि दोन्ही पक्षांची गरज पाहता नव्या 'राजकीय रेशीमगाठी' जुळतात का, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पाहुयात राजकीय शोलेमधला हा स्पेशल रिपोर्ट...
केवळ कुटुंब एकत्र येणार की पक्षही?
बर्थडे केक 'राजकीय पॅचअप' करणार?
थेट भाजपसोबत जायचं की अजितदादांसोबत?
पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट असल्याची चर्चा
भाजपसोबत जाण्याची 'वेस' पवार यावेळी ओलांडणार?