British Prime Minister Rishi Sunak : भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ घेणारे सुनक
abp majha web team
Updated at:
25 Oct 2022 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती केली आहे. ऋषी सुनक यांनी मंगळवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी त्यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक हे भारतीय वंशाचे असून ते गेल्या 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.