Kopardi case Jail Special Report कोपर्डी प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, 'इतर आरोपींनाही फाशी द्या'
abp majha web team | 10 Sep 2023 10:09 PM (IST)

कोपर्डीत २०१६ मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती.. या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिदेनं कारागृहातच गळफास घेत आत्महत्या केलीये. आज पहाटेच्या सुमारास हा सगळा प्रकरा उघडकीस आला.. ही बातमी जेव्हा पीडितेच्या कुटुंबाला समजली तेव्हा तेव्हा त्यांची काय भावना होती,