✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अजनी-वंजारीनगर उड्डाणपुलावर स्टंटबाजी, नागपुरातील तरुणांचा धुडगूस, स्टंटबाजांना कोण आवरणार?

एबीपी माझा वेब टीम  |  28 Jan 2021 11:51 PM (IST)
ABP News

गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायद्याचा धाक कमी होत चाललाय आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण ज्या दिवशी नागपूर पोलिसांचे तब्ब्ल अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुरक्षा करत होते. त्याच दिवशी काही टवाळखोर रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करत इतरांचे जीव धोक्यात घालत होते. नुकतंच उदघाटन झालेल्या वांजरीनगर उड्डाणपुलाचा 26 जानेवारीच्या दुपारचा एक व्हिडियो वायरल झाला आणि काही धनदांडग्यांनी वंजारीनगर उड्डाणपुलावर त्या दिवशी दुपारी काय गोंधळ घातला हे सर्वांसमोर आले. विशेष म्हणजे ज्या उड्डाणपुलावर हे धुडघुस झाले त्याचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 23 जानेवारीलाच केले होते.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • अजनी-वंजारीनगर उड्डाणपुलावर स्टंटबाजी, नागपुरातील तरुणांचा धुडगूस, स्टंटबाजांना कोण आवरणार?

TRENDING VIDEOS

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..3 Hour ago

Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल3 Hour ago

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?9 Hour ago

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha19 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.