Strawberry Farming | महाबळेश्वर नाही, हे आहे कोकण; लाल मातीत स्ट्रॉबेरीची लागवड | Special Report
अमोल मोरे, एबीपी माझा | 09 Feb 2021 08:39 PM (IST)
स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते महाबळेश्वर पण, कोकणच्या लाल मातीत देखील स्ट्रॉबेरीमधून लाखोंची उलाढाल शक्य आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? इतकंच नाही तर या स्ट्रॉबेरीपासून कोकणातच तयार केल्या जाणाऱ्या इतर बाय प्रोडक्टना देखील मोठी मागणी आहे. चला तर पाहुयात कोकणच्या लाल मातीत यशस्वी ठरलेला एक 'अर्थपूर्ण' प्रयोग...