State Rain Update Special Report : मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान, बळीराजाची चिंता पुन्हा वाढली
abp majha web team
Updated at:
09 Aug 2022 08:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppState Rain Update Special Report : मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान, बळीराजाची चिंता पुन्हा वाढली. कोकणात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे... 24 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात अतिमुसळधार...तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय