State Flood Special Report : राज्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार, घरांमध्ये पाणी, नागरिकांचं स्थलांतर
abp majha web team | 11 Aug 2022 09:08 PM (IST)

State Flood Special Report : राज्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार, घरांमध्ये पाणी, नागरिकांचं स्थलांतर. सलग पाऊस पडत असल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.