BEST Workers Strike Special Report : बेस्टचे कर्मचारी संपावर, आता ST कर्मचाऱ्यांचाही संपाचा इशारा
abp majha web team | 06 Aug 2023 11:00 PM (IST)
BEST Workers Strike Special Report : बेस्टचे कर्मचारी संपावर, आता ST कर्मचाऱ्यांचाही संपाचा इशारा
सलग पाचव्या दिवशी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होतायत. या संपावर तोडगा कधी निघणार असा सवाल विचारला जातोय. त्यातच आता एसटी कर्मचाऱ्यांनीही विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा दिलाय. पाहुयात या कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत.