ST Workers Strike : एसटी संपाचा तिढा सुटणार कधी? खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट ABP Majha
abp majha web team | 10 Nov 2021 07:46 AM (IST)
एसटीच्या संपामुळे सरकारनं राज्यात खासगी प्रवासी वाहतूकीला परवानगी दिलेय. मात्र खासगी वाहतुकदारांनी या संधीतही स्वतःची चांदी करून घ्यायची संधी सोडली नाही... सर्वसामान्यांच्या अडचणींचा फायदा उचलत अनेक ठिकाणी हे वाहतूकदार दामदुप्पट भाडं वसूल करत आहेत. त्यामुळे सर्वसामन्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.