Sri Lanka Special Report : श्रीलंकेत आर्थिक अराजकता! माजी पंतप्रधानांचं घर आगीच्या भक्ष्यस्थानी
abp majha web team | 10 May 2022 09:58 PM (IST)

श्रीलंकेत आर्थिक अराजकता! माजी पंतप्रधानांचं घर आगीच्या भक्ष्यस्थानी. श्रीलंकेच्या नेत्यांविरोधात नागरिकांचा संताप. श्रीलंकेत गेल्या २४ तासात अशा अनेक वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडतायत. श्रीलंकेतील नागरिकांच्या संतापाचा पारा वाढलाय, त्यामुळेच जे समोर दिसेल त्याला आग लावली जातेय.