Zoonotic Langya Virus Special Report : कोरोना मंकीपॉक्सनंतर लंग्याचा फैलाव, पुन्हा लॉकडाऊन?
abp majha web team | 10 Aug 2022 10:55 PM (IST)

कोरोनापाठोपाठ मंकीपाॅक्सच्या वाढत्या संसर्गाची चिंता कायम असताना चीनमध्ये नव्या वायरसनं धुमाकूळ घातलाय. ज्यातमाणसासोबतच प्राण्यांनाही याची बाधा झालीय. त्यामुळे पुन्हा एकदा जग वेठीस धरलं जातंय का? असा प्रश्न निर्माण झालाय. कोणताआहे हा वायरस आणि काय आहेत याची लक्षणे?