Speical Report : Pahalgam Terrorist Search : काश्मीरमध्ये 'ऑपरेशन' 'माझा' रिपोर्ट
Speical Report : Pahalgam Terrorist Search : काश्मीरमध्ये 'ऑपरेशन' 'माझा' रिपोर्ट
पहलगामध्ये भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली. इतर सुरक्षा यंत्रणांप्रमाणे जम्मू सुरक्षा दलानेही जोरदार तपास सुरू केला. विशेषता त्यांच्याकडून हॉटेल मध्ये ही झाडाधती घेतली जाते. बांदीपुरा मधून याचाच आढावा घेतलेला आहे. सुरत सावंतना आपण पाहूया. जम्मू काश्मीरच्या पहलगाम या. ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट मोड वरती आपल्याला पाहायला मिळते आहेत. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी युद्ध पातळीवरती एनआय, सीआयस त्याचबरोबर जम्मू काश्मीरचे पोलीस हे कार्यरत असल्याचा आपल्याला निदर्शनास आलेला आहे. कालपासून जवळपास 400ून अधिक जणां जे संशयित आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे. तर जे दहशतवादी आहेत ज्यांचा पूर्व इतिहास आहे गुन्हेगारीचा त्यांच्या घरांवरती बुलडोझर हे देखील चालवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या दहश वाद्यांना इथल्या स्थानिकांकडूनच मदत झाल्याचा एक संशय या ठिकाणी व्यक्त केला जात आहे आणि त्या अनुषंगाने इथले जे टूरिस्ट पॉईंट्स असेल, तिथले हॉटेल्स असतील, त्याचबरोबरती श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरची अशाच पद्धतीने बॅरीकेटिंग करून सर्च ऑपरेशन सुरू असल्याच सांगितल जात आहे.