✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

abp majha web team  |  12 Mar 2026 10:46 PM (IST)
ABP News

Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


सुरमई कोळंबी पापलेट नुसतं नाव ऐकलं तरी नॉनव्हेझ प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटेल मात्र कुणी या माशांवर लाल हिट मारून त्यांची विक्री करत असेल तर कुणालाही घाबरवण्याचा आमचा मुळीच हेतू नाही मात्र मुंबई लगतच्या वसईमध्ये एक मासे विक्रेता माशांवर लाल हिट मारताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय हा धक्कादायक प्रकार नेमका आहे तरी काय पाहूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंतही पोहोचला असेल हे ठिकाण आहे मुंबईला लागून असलेल्या वसईतला नवजीवन परिसर मासे विक्री करणारा व्यक्ती माशांवर चक्क लाल हिट स्प्रे करतोय होय हे तेच लाल हिट आहे जे अनेक घरात झुरळ मारण्यासाठी वापरलं जातं हेच ते लाल हिट आहे जे वसईतल्या मासे विक्रेत्यांनी माशांवर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात मारल्याचा प्रकार समोर आलाय त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय आपल्या माणसाच्या जीवासाठी अत्यंत घातक असलेलं हे लाल हिट आहे यात सरळ लिहण्यात आलंय की हे पॉयझन आहे आणि लहान मुलांपासून दूर ठेवा इथे हे पण दिसतय त्या बेसिन आहे तिथे माळी सांगितलंय की इथे लहान मुलांपासून किंवा माणसांपासून दूर ठेवा जे पॉयझन आहे ते माशांवर मारण्यात आलं ते मासे जर अनेक लोकांनी खाल्ले असतील तर त्याच्या जीवावर देखील याचा परिणाम होऊ शकतो आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार मानला जातोय लाल हिट मध्ये सिंथेटिक पायरेथ्रॉईड सारखी रसायन असतात लाल हिट श्वासाद्वारे शरीरात गेल्यास खोकला घसा खवखवणं असा त्रास होऊ शकतो तर दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय धोकादायक मानला जातो त्वचा डोळे याच्या संपर्कात आले तर खाज सुटणे व्रण उठणे असे त्रास होऊ शकतात जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास चक्कर येणं मळमळणं उलटी होणं आणि डोकेदुखी होऊ शकतं लाल हिट सारख्या कीटकनाशकांमध्ये डेल्टा मेथी नावाचे एक केमिकल असते ते जर त्वचेच्या संपर्कात आले तर त्वचेला खाज लालसरपणा बधीरपणा हे परिणाम जाणवतात घसा खवखवणे घसा लाल होणे या गोष्टी दिसतात तसेच जर जास्त प्रमाणात पोटात गेल्यास मळमळ उलट्या पोट दुखी किंवा जुलाब हे ही विकार जाणवू शकतात जर या केमिकलची अलर्जी असेल त्या व्यक्तीला अस्थमा सारखा आजारही होऊ शकतो याआधी उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं औषध फळांवर फवारण्यात आल्याची घटना मुंबईत उघडकीस आली होती तसंच खावयांच्या आरोग्याशी खेळणारे कित्येक पाणीपुरीवाले छुप्या कॅमेऱ्यात कैद झालेत लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या पट्ट्यांवर कारवाईचा हिट मारण्याची गरज आहे  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.