special Report : Amol Mitkari यांचं कन्यादानाबाबत वक्तव्य, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर राडा
abp majha web team
Updated at:
21 Apr 2022 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतल्या सभेत कन्यादानाबद्दल वक्तव्य केलं.. आणि याच वक्तव्याविरोधात राज्यभरात ब्राह्मण समाज आक्रमक झालाय.. पुण्यात तर ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.. अमोल मिटकरी यांनी काय वक्तव्य केलेलं आणि त्याचे पडसाद कुठे कुठे उमटलेत.. पाहुयात..