Special Report : एकाच झाडावर हजारो पोपटांचा संसार, पोलीस स्टेशन परिसरात पोपटांची मिठू-मिठू
abp majha web team | 25 May 2023 09:52 PM (IST)
पोपटांचंही गाव असतं असं म्हटलं तक कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही...पण हे खरं आहे..अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या पोलीस स्टेशनच्या परिसरातच पोपटांचं गाव आहे..तिथे हजारो पोपटांनी आपला संसार थाटलाय. चला तर मग पाहूया कसं आहे हे पोप टांचं गाव