Special Report : 'सामना'तील ऑफर शब्दावरुन घमासान, भाजपमध्ये गेल्यास ईडी चौकशी थांबते? : ABP Majha
abp majha web team | 24 May 2023 11:41 PM (IST)
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाल्यानंतर राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झालेत. सामनामधील अग्रलेख आणि त्याला अनिल देशमुखांचा दुजोरा, यामुळे दिवसभर राजकीय घमासान सुरू आहे. ज्या ऑफर या शब्दाभोवती हे घमासान सुरू आहे, ते प्रकरण काय आहे, पाहुया